पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामगिरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामगिरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : खडतर प्रयत्नाने प्राप्त केलेले यश.

उदाहरणे : सचीनने क्रिकेट खेळात चांगली कामगिरी केली.

समानार्थी : यश, यश संपादन

वह बहुत ही अच्छा काम जो कठिनाई से किया गया हो।

सचिन को क्रिकेट के खेल में बहुत उपलब्धि प्राप्त हुई है।
उपलब्धि

The action of accomplishing something.

accomplishment, achievement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कामगिरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamgiree samanarthi shabd in Marathi.